Ice cream 1 Day Practical Manufacturing Business Training Program म्हणजे नक्की काय ?
- आइसक्रीम निर्मिती ट्रेनिंग प्रोग्राम हा एक दिवसीय फिजिकल ट्रेनिंग प्रोग्राम असून या मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- हा एक दिवसीय कोर्स अहिल्यानगर चावडी ऑफिस येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत असणार आहे.
- या एक दिवसीय कोर्स मध्ये आइसक्रीम निर्मिती चे ट्रेनिंग हे पूर्णपणे प्रॅक्टिकल असून आइसक्रीम कशा प्रकारे बनवली जाते हे तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे.
- त्याच्या डिजिटल E Book स्वरुपात नोट्स दिल्या जाणार आहेत.
- Ice Cream Course मध्ये शिकवले जाणारे विषय
1. Ice Cream बेसिक्स (मूलभूत ज्ञान)
Ice Cream म्हणजे काय?
Ice Cream चे प्रकार (Softy, Hard, Gelato इ.)
बेसिक Ingredients (Milk, Cream, Sugar, Stabilizer)
Ice Cream बनवण्याची प्रक्रिया (Mixing → Pasteurization → Freezing)
2. Ice Cream Machine व Equipment माहिती
Ice Cream Machine types
Freezer, Batch Freezer, Hardening Cabinet
Small scale vs Commercial setup
मशीन वापरण्याची पद्धत
3. Ice Cream Base तयार करणे
Milk Base तयार करणे
Powder Base vs Liquid Base
Flavour mix करण्याचे तंत्र
Texture आणि creaminess control
4. Popular Ice Cream Flavours बाबत माहिती ( प्रॅक्टिकल वेळी जे उपलब्ध असतील त्या प्रमाणे फक्त 1 किंवा 2 flavour प्रत्यक्ष तिथे बनवून दाखवले जातील ) बाकी flavour कसे बनतात याची तोंडी किंवा नोट्स द्वारे माहीती दिली जाईल )
Mango Ice Cream
Chocolate Ice Cream
Vanilla Ice Cream
Strawberry Ice Cream
Pineapple Ice Cream
Orange Ice Cream
Watermelon Ice Cream
Litchi Ice Cream
Chikoo Ice Cream
Custard Apple Ice Cream
Guava Ice Cream
5. Premium & Special Flavours माहिती
Rajbhog Ice Cream
Kaju Draksha Ice Cream
Blackcurrant Ice Cream
Butter Scotch Ice Cream
Tutti Fruity Ice Cream
Tender Coconut Ice Cream
Coffee Ice Cream
Cookies Mint Ice Cream
Chilly Milly Ice Cream
Bon Bon Ice Cream
Choco Brownie Ice Cream
Choco Cup Ice Cream
6. Quality Control & Troubleshooting
Ice Cream hard/soft का होते?
Ice crystal issue कसे टाळायचे?
Taste balance कसे ठेवायचे?
Shelf life वाढवण्याचे उपाय
7. Packaging & Storage
Packaging types (Cup, Cone, Box)
Branding ideas
Storage temperature control
Transport handling
8. Business Setup Guidance
Small Ice Cream Business सुरू कसा करायचा?
Investment Planning
Raw material sourcing
Supplier list (Local vs Import)
9. Pricing & Profit Strategy
Costing + Profit Margin calculation
Retail vs Wholesale pricing
Seasonal demand strategy
10. Marketing & Sales Strategy
Local दुकानातून विक्री
Online (Zomato, Swiggy type model)
Branding & Packaging
Offer & Combo Strategy
11. Advanced Business Concepts
White Label Ice Cream Business
Franchise Model
Bulk Supply (Hotels, Events)
12. Practical + Live Demo Sessions
प्रत्येक फ्लेवरचे live demo
Mistake correction training
Hands-on practice
Batch Calculation (1 kg / 10 kg / 100 kg)
Costing per kg Ice Cream
Consistency control
- या एक दिवसीय कोर्स साठी आम्ही तुम्हाला अहिल्यानगर येथून आइसक्रीम प्लांट येथे घेऊन जाणार आहोत.
- या कोर्स मध्ये आमचा कडून तुम्हाला सकाळचा चहा – नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे चहा समाविष्ट असणार आहेत.
- ट्रेनिंग च्या दिवशी सकाळी 9 वाजता हजर रहावे लागेल .अन्यथा गाडी निघून गेल्यावर स्वत तुम्हाला व्हिजिट च्या स्थळी जाण्याची सोय स्व खर्चाने करावी लागेल
- राहण्याची किंवा फ्रेश होण्याची सुविधा ऑफिस वर उपलब्ध नाही तरी participant स्वत गरजेनुसार स्वत सोय करावी.
- या एक दिवसीय कोर्स ची फी ही 3450 /- रुपये असणार आहे.
- या कोर्स साठी आम्ही फक्त 15 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे.
- मराठी आणि हिन्दी मिक्स भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज पद्धतीने यामध्ये माहिती दिली जाणार आहे.
आइसक्रीम निर्मिती ( Ice cream Manufacturing ) प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- आइसक्रीम निर्मिती हा व्यवसाय दुग्ध उत्पादक शेतकरी करू शकतात.
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरू करू शकतात.
आइसक्रीम निर्मिती ( Ice Cream Manufacturing ) प्रशिक्षण कोणासाठी नाही ?
- घरगुती स्वरुपात Ice cream बनवणार्यासाठी हा कोर्स नाही
अडमिशन घेण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी :
- व्हिजिट वेळी 15 दिवस टिकू शकेल अशा आइसक्रीम निर्मिती च्या यूनिट वर शिकवले जाणार आहे
- काही मोजके प्रकार , flavour परिस्थितीनुसार आणि उपलब्ध असतील ते शिकवले जातील
कोर्स झाल्यानंतर मला काही प्रश्न पडले तर तुम्ही सपोर्ट करणार का ?
- हो, चावडीचा फिजिकल कोर्स घेतल्यावर तुम्हाला पुढील 3 महिन्याचा सपोर्ट दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला वेळो वेळी ज्या अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी App / website मधील Chatbox द्वारे चर्चा करून सोडवू शकता.( फोन वर सपोर्ट उपलब्ध नाही )
आइसक्रीम निर्मिती (Ice cream Manufacturing) व्यवसाय प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?
- तुम्हाला आइसक्रीम निर्मिती (Ice Cream Manufacturing) व्यवसायविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
- आइसक्रीम निर्मिती (Ice Cream Manufacturing) कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
हा कोर्स कसा खरेदी करावा ?
- कोर्स इमेज च्या खाली “TAKE THIS COURSE” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर “Add to cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर “View cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर “Proceed to checkout” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर बिलिंग डिटेल्स भरा व शेवटी “Pay with Razorpay” सिलेक्ट करा व शेवटी “Place order” यावर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला पाहिजे ते पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करा.
Course Curriculum
Course Reviews
N.A
- 5 stars0
- 4 stars0
- 3 stars0
- 2 stars0
- 1 stars0
No Reviews found for this course.


