या व्हिडिओमध्ये मसाला उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
यामध्ये तुम्हाला मसाला उत्पादनाबद्दल माहिती दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये नेमक्या काय मूलभूत गरजा आहे किंवा त्याची गरज किती आहे मार्केटमध्ये आत्ता नेमकी किती डिमांड आहे का? कच्चा माल कुठे उपलब्ध आहे, मशिनरी प्रोसेस, मशीन कोणत्या लागतील अशी थोडक्यात माहिती दिली आहे.