• No products in the cart.

Import Export Online Training Program

Import Export Training:- Import-Export या उद्योगांमध्ये कोणत्या प्रकारचे संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून कशाप्रकारे व्यावसायिक फायदा मिळू शकतो.

एक्सपोर्ट करत असताना कोणत्या प्रकारचा माल कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट करावा याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेले आहे.

एक्स्पोर्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा लायसन्सची गरज पडते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर बायर (खरेदीदार)  कनेक्टिविटी कशा प्रकारे करता येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑर्डर कशा घ्याव्यात, पेमेंट प्रोसेस कोणत्या प्रकारचे आहेत.

याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेली आहे.सर्व कोर्स मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

  •  हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. ३0 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३0 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  •  लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.
  •  काही व्हिडीओ बघताना त्या खाली आणि सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर सर्वात खाली तुम्हाला  उद्योगशी सलंग्न काही documents  Download करण्यासाठी दिले  आहेत ते नक्की download  करून घ्या .

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

इम्पोर्ट एक्सपोर्ट  प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट  व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरु करू शकतात .

इम्पोर्ट एक्सपोर्ट   हा  उद्योग प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला  इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • Import Export Training कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Customer Feedback

Course Curriculum

Introduction Of The Business
Introduction Of Export And Import -Marathi 00:09:00
  • या व्हिडिओमध्ये इम्पोर्ट एक्स्पोर्ट या उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
  • How To get Support तुम्हाला कोर्स पाहताना काही अडचण आल्यास सपोर्ट (Support) कसा मिळेल ?- Marathi + Hindi 00:00:00
    Before U Start The Business
    Before Starting The Business -Active Brain – Marathi 00:09:00
    B Don’t Stop Till U get Success – Marathi 00:14:00
  • उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
  • B Facing The Problems -10 th Exam – Marathi 00:09:00
  • या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
  • B-FAMILY SUPPORT IS Important – Marathi 00:07:00
  • उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • Before Going To Sleep Do These Things – Marathi 00:09:00
    Step 1 - Market Survey & Analysis
    Export Business Opportunity – Marathi 00:32:00
    Step 2 - Product Selection & Issues
    Export Product Selection – Marathi 00:10:00
    Export Product Selection & Challenges – Marathi 00:17:00
    Export Hs Code – Marathi 00:13:00
    Step 3 - Documentation Procedure
    Export Documentation – Marathi 00:24:00
    Trademark – Marathi 00:08:00
  • या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
  • Step 4 - Farm Stage Back-end Management
    Export Back-end Management – Marathi 00:18:00
    Export GI Indication – Marathi 00:06:00
    Export Government Support Apeda part 2 – Marathi 00:15:00
    Export Government Support Apeda part 2 – Marathi 00:15:00
    Export Government Support Nhm , Nhb ,Sfac , Mukhyamatri – Marathi 00:13:00
    Government Schemes – CM FOOD PROCESSING – Marathi 00:03:00
  • मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
  • Government Schemes – CMEGP – Marathi 00:10:00
  • CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
  • Government Schemes – Mudra – Marathi 00:04:00
  • केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
  • Food License – Marathi 00:04:00
  • या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
  • How To Start A New Startup – Marathi 00:13:00
    Step 5 - Buyer Procedure
    Export How To Find The Buyer – Marathi 00:13:00
    Export Language Problem – Marathi 00:08:00
    Export letter OF Credit – Marathi 00:09:00
    Export ECGC – Marathi 00:10:00
    Step 6 - Logistics
    Export Incoterms – Marathi 00:09:00
    Export Packaging – Marathi 00:07:00
    Export CHA – Marathi 00:15:00
    Step 7 - Payment Procedure
    Export Payment Terms – Marathi 00:08:00
    Import As Business opportunity
    Import As Business Opportunity – Marathi 00:07:00
    Relevant Documents
    Import Export Documents – Marathi 00:00:00
  • या बिझनेस विषयी काही कागदपत्रे येथे जोडली आहेत ती सर्व download करून घ्यावीत
  • Other Important
    Production Cost – Marathi 00:10:00
  • या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट बनवण्याचा पूर्ण खर्च कसा काढावा याची माहिती देण्यात आली आहे.
  • Time Management – Marathi 00:10:00
  • व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
  • M – How To Fix Our Product Price – Marathi 00:06:00
  • आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
  • Marketing Ideas – Listen First Sale Later – Marathi 00:06:00
  • पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
  • How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) – Marathi 00:10:00
    M – Use Available Sources – Marathi 00:13:00
    Additional Knowledge Update Video From Youtube
    You Can Never Do This Business- YT – Marathi 00:12:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Best Marketing Strategy – YT – Marathi 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Grow Your Business With This Secret Success Formula – YT – Marathi 00:15:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना – Marathi 00:10:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) – Marathi 00:08:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • झोप उडेल – Marathi 00:18:00

  • How To Become Rich – Marathi 00:13:00
  • तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल
  • Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT – Marathi 00:16:00
  • ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ...
  • Course Reviews

    N.A

    ratings
    • 5 stars0
    • 4 stars0
    • 3 stars0
    • 2 stars0
    • 1 stars0

    No Reviews found for this course.

    2 STUDENTS ENROLLED

    Contact Details

    Contact No: +917272971971
    Comany Name : Chawadi Training Services.
    Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
    top
    All Right Reserved.