• 1

Course Curriculum

Before u start the Business
Before Starting The Business -Active Brain – Marathi 00:09:00
B Facing The Problems -10 th Exam – Marathi 00:09:00
  • या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
  • B-FAMILY SUPPORT IS Important – Marathi 00:07:00
  • उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • B Don’t Stop Till U get Success – Marathi 00:14:00
  • उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
  • Time Management – Marathi 00:10:00
  • व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
  • M – Use Available Sources – Marathi 00:13:00
    Introduction of Project
    Raw Material Mushroom 00:19:00
  • मशरूम उत्पादन करत असताना रॉ मटेरियलवर कोणत्या प्रकारची प्रक्रिया करावी लागते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
  • Production Process
    Bag Filling Mushroom 00:15:00
  • मशरूम उत्पादनांमध्ये प्लास्टिक बॅग कशा प्रकारे भरली जाते याची माहिती या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
  • Production Analysis After 15 Day Mushroom 00:06:00
  • पंधरा दिवसानंतर मशरूम उत्पादनाचे विश्लेषण करणारा हा व्हिडिओ आहे.
  • Fruiting Room Mushroom 00:15:00
  • यामध्ये फ्रूटींग रूमची व्यवस्था कशा प्रकारे असावी याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • Humidity & Tempreture Control Mushroom 00:08:00
  • मशरूम उत्पादनांमध्ये तापमान - आद्रता नियंत्रण याचे महत्त्व या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
  • Mushroom Types & By Product
    Mushroom Types And By Product 00:12:00
  • या व्हिडिओमध्ये मशरूम चे प्रकार तयार होणाऱ्या बायप्रॉडक्टची माहिती देण्यात आले आहे
  • Mushroom Marketing & Economics
    Mushroom Marketing 00:10:00
  • मशरूम मार्केटिंग करण्यासाठी सहज सोपी पद्धती यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
  • Batch Economics & Project Working Details – Mushroom 00:12:00
  • या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्रीय घटकांची माहिती देण्यात आलेली आहे
  • Trick & Technics – mushroom 00:12:00
  • या व्हिडिओमध्ये काही तांत्रिक कौशल्य सांगण्यात आलेले आहेत ज्याचा उपयोग आपणास व्यवसाय करताना होईल.
  • Marketing
    M – Business Reality -Tiger Entry – Marathi 00:07:00
  • या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
  • M – Business Opening As Like Lagna – Marathi 00:07:00
  • उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
  • M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – Marathi 00:20:00
  • डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला – Marathi 00:12:00
  • उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
  • M – Hire सोनम कपूर – Marathi 00:07:00
  • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
  • M-Start Selling – learn from Robert kiyosaki – Marathi 00:06:00
  • Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
  • How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) – Marathi 00:10:00
    How To Start A New Startup – Marathi 00:13:00
    Marketing Ideas – Listen First Sale Later – Marathi 00:06:00
  • पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
  • Additional Knowledge Update Video From Youtube
    You Can Never Do This Business- YT – Marathi 00:12:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Best Marketing Strategy – YT – Marathi 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Grow Your Business With This Secret Success Formula – YT – Marathi 00:15:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना – Marathi 00:10:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) – Marathi 00:08:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • झोप उडेल – Marathi 00:18:00

  • Registration & Licence
    Promotion & Course License & Registration Video – Marathi 00:06:00
    Company registration-Entity – Marathi 00:07:00
  • कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
  • Food License – Marathi 00:04:00
  • या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
  • Trademark – Marathi 00:08:00
  • या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
  • Trademark Application – Marathi 00:06:00
    Government Schemes
    Government Schemes – CMEGP – Marathi 00:10:00
  • CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
  • Government Schemes – CM FOOD PROCESSING – Marathi 00:03:00
  • मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
  • Government Schemes – Mudra – Marathi 00:04:00
  • केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
  • Bank Loan & Project
    How To Get Bank Loan – Marathi 00:03:00
  • बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
  • How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) – Marathi 00:07:00
  • प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
  • Machinery Suppliers Contact Details
    Machinery Selection and Purchasing Guidance – Hindi 00:13:00
  • इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है।
  • Mushroom Processing Machinery Supplier Contact Details 00:00:00
    Mushroom Raw Material Supplier Contact Details 00:00:00
    Course Summary Video
    हा उद्योग कसा सुरु करायचा? नेमकी कोठून सुरुवात करायची? – Marathi 00:10:00

    Course Reviews

    N.A

    ratings
    • 5 stars0
    • 4 stars0
    • 3 stars0
    • 2 stars0
    • 1 stars0

    No Reviews found for this course.

    1 STUDENTS ENROLLED

    Contact Details

    Contact No: +917272971971
    Comany Name : Chawadi Training Services.
    Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
    top
    All Right Reserved.

    You cannot copy content of this page