Paan Shop 1 Day Practical Business Training Program म्हणजे नक्की काय ?
- पान शॉप व्यवसाय ट्रेनिंग प्रोग्राम हा एक दिवसीय फिजिकल ट्रेनिंग प्रोग्राम असून या मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- हा एक दिवसीय कोर्स अहिल्यानगर चावडी ऑफिस येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत असणार आहे.
- या एक दिवसीय कोर्स मध्ये पान बनविण्याचे चे ट्रेनिंग हे पूर्णपणे प्रॅक्टिकल असून पान कशा प्रकारे बनवतात हे तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे.
- या कोर्स मध्ये साधा पान, मसाला पान, बनारसी पान, कलकत्ता पान, मगई पान, रामप्यारी पान, गुलकंद पान, आईस पान, मीनाक्षी पान मावा पान, मीठा पान, चोकलेट पान, मलई फ्लेवर पान, पेरू फ्लेवर पान, ऑरेंज फ्लेवर पान, पाईनापल फ्लेवर पान, खरबूज पान, ड्रायफ्रूट पान, केशर बदाम पान, मगई चॉकलेट फ्लेवर पान, मगई स्ट्रॉबेरी फ्लेवर पान, मगई कुल्फी फ्लेवर पान, मगई सफरचंद फ्लेवर पान, मगई पाईनापल फ्लेवर पान, मगई पिस्ता पान, फायर स्पेशल पान, मगई केशर पान, मिक्सफ्रूट पान इत्यादी पान बनवण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे.
- या एक दिवसीय कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला उत्पादन ते विक्रीची परिपूर्ण माहिती देतो.
- पान शॉप व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण आपल्या पान शॉप च्या नावाने फ्रेंचआईजी वितरित करून कशा प्रकारे आपले उत्पन्न वाढवू शकतो याची माहिती देण्यात येईल.
- या कोर्स मध्ये आमचा कडून तुम्हाला सकाळचा चहा – नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे चहा आणि बिस्कीट समाविष्ट असणार आहेत.
- ट्रेनिंग च्या दिवशी सकाळी 9 वाजता हजर रहावे लागेल .
- राहण्याची किंवा फ्रेश होण्याची सुविधा ऑफिस वर उपलब्ध नाही तरी participant स्वत गरजेनुसार स्वत सोय करावी.
- या एक दिवसीय कोर्स ची फी ही 3450 /- रुपये असणार आहे.
- या कोर्स साठी आम्ही फक्त 15 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे.
- मराठी आणि हिन्दी मिक्स भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज पद्धतीने यामध्ये माहिती दिली जाणार आहे.
पान शॉप व्यवसाय ( Paan Shop Business ) प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकतात.
- लग्नाच्या आणि समारंभाच्या ऑर्डर
पान शॉप व्यवसाय ( Paan Shop Business ) प्रशिक्षण कोणासाठी नाही ?
- घरगुती स्वरुपात पान बनवणार्यासाठी हा कोर्स नाही
अडमिशन घेण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी :
- काही मोजके प्रकार , flavour परिस्थितीनुसार आणि उपलब्ध असतील ते शिकवले जातील
- Aseptic ani HMT या प्रकारची फक्त माहिती देण्यात येणार आहे.
कोर्स झाल्यानंतर मला काही प्रश्न पडले तर तुम्ही सपोर्ट करणार का ?
- हो, चावडीचा फिजिकल कोर्स घेतल्यावर तुम्हाला पुढील 3 महिन्याचा सपोर्ट दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला वेळो वेळी ज्या अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी
whatsapp द्वारे चर्चा करून सोडवू शकता.( फोन वर सपोर्ट उपलब्ध नाही )
पान शॉप व्यवसाय (Paan Shop Business ) व्यवसाय प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?
- तुम्हाला पान शॉप (Paan Shop Business ) व्यवसायविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
- पान शॉप व्यवसाय ( Paan Shop Business ) कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
हा कोर्स कसा खरेदी करावा ?
- कोर्स इमेज च्या खाली “TAKE THIS COURSE” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर “Add to cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर “View cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर “Proceed to checkout” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
- नंतर बिलिंग डिटेल्स भरा व शेवटी “Pay with Razorpay” सिलेक्ट करा व शेवटी “Place order” यावर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला पाहिजे ते पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करा.
Course Curriculum
No curriculum found !
Course Reviews
N.A
- 5 stars0
- 4 stars0
- 3 stars0
- 2 stars0
- 1 stars0
No Reviews found for this course.
20 STUDENTS ENROLLED


