• No products in the cart.

Digital E-book Terms and conditions

नमस्कार!

या व्यवसायात उतरण्याचा आपला निर्णय अतिशय चांगला आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन! सध्या या व्यवसायाला बाजारात मोठी मागणी आहे.

या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला या उद्योगाबद्दल सखोल माहिती मिळावी, म्हणूनच आपण हे पुस्तक विकत घेतले आहे.

हे ई-बुक इतर पारंपरिक ई-बुक्सपेक्षा वेगळे आहे. ते खरेदी केल्यावर तुम्हाला यात चावडीने अनेक वर्षांच्या अनुभवातून या उद्योगात नवीन उद्योजकांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची यादी तयार करून त्यानुसार माहिती उपलब्ध करून दिली आहे.

हे पुस्तक पारंपरिक पद्धतीने प्रिंट करून किंवा पीडीएफ स्वरूपात न देता, तुम्हाला डिजिटल बुक स्वरूपात देण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे, तुम्ही हे डिजिटल ई-बुक कधीही खरेदी केले तरी तुम्हाला अपडेटेड उत्तरे थेट वेबसाइटवरून मिळतील. आम्ही गरजेनुसार प्रत्येक गोष्टी नियमितपणे अपडेट करत आहोत.

तसेच, अनुभवानुसार या डिजिटल बुकमध्ये नवीन माहिती देखील समाविष्ट करत आहोत. पारंपरिक प्रिंट स्वरूपातील पुस्तकात छपाई आणि वितरणाच्या खर्चामुळे नवीन आवृत्ती येईपर्यंत तुम्हाला अनेक नवीन गोष्टी वाचायला मिळाल्या नसत्या. म्हणूनच, आम्ही हा आधुनिक उपक्रम राबवला आहे.

आम्हाला खात्री आहे की, हे आधुनिक अपडेटेड आधारित असलेले ई-बुक तुम्हाला हा व्यवसाय सुरू करताना निश्चितच खूप फायदेशीर ठरेल.

महत्वाची नोट हे डिजिटल किंवा ई-बुक खरेदी केल्यानंतर कंटेंट मध्ये तुम्हाला कोणतीही शंका किंवा प्रश्न असल्यास तुम्हाला कोणाला काहीही विचारण्याची सोय उपलब्ध नाही किंवा आम्ही त्यामधील कोणत्याही तुम्हाला पडलेला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कटिबद्ध नाही अथवा दिले जाणार नाही..

कोणतेही उद्योगाच्या प्रोडक्शन प्रोसेस विषयी किंवा मशिनरी विषयी डिजिटल बुक मध्ये थोडक्यात माहिती दिलेली असते सविस्तर माहिती नसते..

शक्यतो कोणतेही उद्योगाचे डिजिटल किंवा Ebook हेतू उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी सर्वसाधारण माहिती मिळावी म्हणून तयार केलेले आहे.. तुम्हाला कोणतीही टेक्निकल प्रश्न असल्यास किंवा उत्पादनाविषयी कोणतेही तांत्रिक अडचण असल्यास त्याबाबत उत्तम भूत माहिती या ई-बुक मध्ये मिळणे शक्य नाही.. किंवा तुम्ही बिझनेस सुरू केला असेल आणि त्याबाबत कोणते तांत्रिक प्रश्न किंवा उत्पादन प्रक्रिये विषय कोणते प्रश्न असल्यास त्याविषयी सखोल माहिती या ई बुक मध्ये मिळणे शक्य नाही..

कच्चामाल मशिनरी किंवा या उद्योगाचे टाळणाऱ्या इतर कोणत्याही प्रकारच्या मटेरियल सप्लाय सप्लायर यांच्या विषयी आमच्याकडे जे संपर्क क्रमांक किंवा त्यांचा पत्ता यापैकी आमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्हाला फक्त एक वेळेस शेअर केले जातील.. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष किंवा फोन द्वारे किंवा कोणत्याही इतर माध्यमातून संपर्क होणे किंवा तुम्हाला हव्या त्या प्रकारचे सहकार्य मिळणे किंवा त्यांच्यासोबत व्यवहार होणे याबाबतीत कुठेही चावडीचे संबंध असणार नाही.

जर तुमचा दिलेल्या सप्लायरशी संपर्क न झाल्यास किंवा तुम्ही त्याबाबत संतुष्ट नसल्यास तुम्हाला आणखी इतर सप्लायर लागल्यास त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी तुम्हाला अतिरिक्त चार्जेस पेड करून मग इतर संपर्क शेअर केले जातील.

त्यामुळे हे डिजिटल किंवा ई-बुक खरेदी करण्यापूर्वी कोणत्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत ती अगोदर वाचून घ्यावे इतर तुम्हाला नंतर कोणते वेगळे प्रश्न असल्यास त्याची कोणती माहिती तुम्हाला फोनवरती किंवा इतर माध्यमातून कॉल सेंटर प्रतिनिधी किंवा हे डिजिटल किंवा व्यक्ती देऊ शकणार नाही किंवा देणार नाही..

या डिजिटल किंवा ई-बुक मधील माहितीही विविध स्त्रोतांच्या आधारित संकलित करण्यात आली आहे..

कोणताही कायदेशीर वाद अहिल्यानगर न्यायालयीन कक्षेत..

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training Services.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
top
All Right Reserved.