No products in the cart.
नाव -
पत्ता -
इ मेल -
संपर्क क्रमांक -
कोर्स घेतल्याची तारीख -
नमस्कार,
चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी,
तुम्ही चावडी कडून व्हेजिटेबल डिहायड्रेशन या व्यवसायाची प्लांट व्हिजिटला प्रवेश (Admission) घेतले आहे, तर प्लांट व्हिजिटचे नियोजन रविवारी दिनांक 21 डिसेंबर 2025 फलटण (सातारा ) शहरापासून १० किलो मीटर ) रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन (10.00 Am To 02.00 Pm) वाजे पर्यंत या दरम्यान करण्यात आले आहे, तर दिलेल्या पत्त्यावर सकाळी दहा वाजता हजर राहावे.
व्हिजिटची तारीख 21 डिसेंबर 2025, वार- रविवार
व्हिजिटची वेळ - 10.00 Am To 02.00 Pm
व्हिजिट लोकेशन - फलटण (सातारा ) शहरापासून १० किलो मीटर .
टिप:
१) व्हिजिटसाठी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर हजर राहावे.
२) व्हिजिट दुपारी 02.00 Pm ला संपेल, 21 डिसेंबर 2025, रोजी दोनच्या नंतर जर आले तर व्हिजिट मिळणार नाही.
३) व्हिजिटला जायच्या पहिले चावडी कडून आलेला व्हिजिटचा फॉर्म भरून पाठविणे , त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
४) काही कारणास्तव प्रोडक्शन जर बंद असेल तर व्हिजिट होईल आणि बिझनेस विषयी आपल्याला तिथे माहिती दिली जाईल.युनिट व्हिजिट मध्ये तुम्हाला या बिझनेस विषयी सर्व साधारण माहिती आणि मशिनरी विषयी फक्त माहिती दिली जाणार आहे. इतर सर्व माहिती तुम्हाला कोर्स मध्ये दिलेली आहे किंवा whatsapp सपोर्ट द्वारे दिली जाते त्यामुळे तिथे इतर प्रश्नांची उत्तरे दिली जाणार नाहीत
५) कृपया ऐनवेळी आपल्या सोबत कुणीही ( बायको , भाऊ ,मुलगा ,ड्राइवर , साथीदार , पार्टनर इ आणू नये त्यांना युनिट मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल. आणि जर आग्रह केल्यास प्रति व्यक्ती १००० शुल्क जागेवर अदा करावे लागेल ..
6) जेवणाचा खर्च आपल्या फी मध्ये समाविष्ट नाही त्यामुळे सकाळी येताना सोयीनुसार नाष्टा करून यावा तसेच फलटण शहरापासून युनिट १० किलो मीटर दूर आहे त्यामुळे गरजेनुसार वाहनाची किंवा दुपारच्या जेवणाची सोय स्वतः करून ठेवावी.
७) व्हिजिट 21 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेतच होईल, व्हिजिट परत मिळणार नाही.
दोन दिवस अगोदर तुम्हाला पूर्ण पत्ता , गुगल लोकेशन पाठवण्यात येईल.
त्यावेळी काही अडचण आल्यास सुयोग सोनावणे सर no . 9307589597 हा नंबर सेव्ह करून ठेवा