• No products in the cart.

Sale!

Business Coaching Program

Original price was: ₹16,000.00.Current price is: ₹8,450.00.

Category:

Description

Business Coaching Program – चला बिझनेस विषयी गप्पा मारूयात!

चावडी चा नवीन उपक्रम

आता दर शनिवारी आपण भेटणार आहोत उद्योगा विषयी गप्पा मारणार आहोत.
तुम्ही यापूर्वी चावडीची कोणतीही सर्विस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम घेतले असेल आणि तुम्हाला तुमचा बिजनेस करताना काहीही अडचणी येत असेल तर तुम्ही या शनिवारच्या बिझनेस कोचिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकतात.

चर्चा करू शकता गप्पा मारू शकता.

उपक्रम नवीन आहे पण हळूहळू अनेक लोक या बिझनेस कोचिंग प्रोग्राम ला जॉईन करतील महाराष्ट्रात एक नवीन उद्योजकांचा फोरम उभा राहील.

प्रत्येक शनिवारी कंपल्सरी यायचे असे काही नाही ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुमच्या मनात चर्चा करणे विषयी इच्छा असेल त्या शनिवारी जॉईन करा गप्पा मारा प्रश्न सोडवा बाहेर पडा.

झूम ॲपच्या माध्यमातून भेटणार आहोत त्यामुळे नंतर इतर कोणताही खर्च नसेल.

झूम लिंक विषयी काही अडचण असल्यास खालील व्हाट्सअप नंबर वरती मेसेज करा.

Whatsapp us : 7272971971


Click Here For Join

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training Services.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
top
All Right Reserved.