• No products in the cart.

इतरांशी तुलना केल्याने टेन्शन येते ?

*इतरांशी तुलना केल्याने थोडावेळ टेन्शन येते ;

* 😞आपल्या आयुष्यातच सगळं काही वाईटच चालू आहे..

☹️सगळे दुःख माझ्याच वाटायला आले आहे.

😣आपले खरंच काही खरं नाही..असे सगळ्या प्रकारचे विचार डोक्यात सुरू होतील..

🤨विचारांवरती पूर्ण कंट्रोल होऊ शकत नाही त्यामुळे विचार करूच नका असे मी कधीही म्हणणार नाही.

✅ फक्त विचार डोक्यात आला की ; थोडा वेळ एन्जॉय करा आणि नंतर सेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे विषय ✂️ *कट* करा..

▶️स्वतःवरती विश्वास ठेवा..तुम्ही इतिहास नाही भविष्य घडवणार आहात..आणि स्वतःला एकच वाक्य सांगा..😇

*माझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मी जे काही ठरवतो ते निश्चित मिळवतो.. *आणि मग बघा *सगळं काही सुरळीत होईल..

*मी आहे तुमच्यासोबत..

➖➖➖➖➖➖➖

आपल्या एखाद्या अडचणीमध्ये असलेल्या मित्राला सुद्धा हे सेशन अटेंड करायला सांगत जा.सकाळी साडेसहा ते सात या वेळेत झूम अँप वरती हे *बिझनेस manifestation session* असते.सेशन

ची महिन्याची फी 99 रु असते.सेशन जॉईन करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ची लिंक सोबत देत आहे.

.https://chat.whatsapp.com/LJwEbNSk8w35XSJfCT28Pl

March 15, 2026

23 responses on "इतरांशी तुलना केल्याने टेन्शन येते ?"

  1. I’ve tried a few sites recently but this one is surprisingly smooth. The load times are fast and everything just works. Definitely checking out pha45com more often!

  2. Finally found a place that doesn’t lag during the big wins. The login process is quick and the support team is actually helpful. Give jb777login a try

  3. I’ve tried many platforms but this one is really smooth. The games load fast and the payouts are fair. Highly recommend ph365jili to everyone!

  4. I’ve been looking for a smooth app experience and this one delivers. The loading speed is impressive and the interface is very intuitive. Highly recommend 5777betloginapp for anyone who hates lagging.

Leave a Message

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training Services.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
top
All Right Reserved.