• No products in the cart.

आता रोज रात्री 8.00 वा गप्पा मारुया..

आजपासून सर्व ॲक्टिव्ह BCP मेंबर साठी..

रोज संध्याकाळी आठ वाजता *गप्पा मारूया कार्यक्रम आहे*

रोज दिवसभरात तुमच्या बिजनेस विषयी जे काही झाले त्याविषयी संध्याकाळी जेवण झाल्यावर निवांत गप्पा मारायच्या.. असे नियोजन आहे..

एखाद दिवशी मला वेळ नसेल त्या दिवशी कार्यक्रम असणार नाही..

रोज भेटल्याने रोज चर्चा केल्याने तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प वरती जास्तीत जास्त काम करता येईल..

संध्याकाळच्या personal slot Meeting असणार आहेतच.. पण सोबत अतिरिक्त हा कार्यक्रम सुरू करत आहे..

✅रोजच्या रोज चर्चा होत जाईल

✅दिवसभराचा आढावा होईल

✅काही प्रॉब्लेम असले तर डिस्कस करता येईल आपल्या ॲप मधून सेम लिंक मधून जॉईन करायचे..रात्री आठ ते नऊ या वेळेत..

तुम्ही येणार ना गप्पा मारायला?

August 11, 2026

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training Services.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
top
All Right Reserved.