• No products in the cart.

Corrugated Box Manufacturing Online Training Prgramme (Premium) म्हणजे नक्की काय ?

  • चावडीचा बॉक्स निर्मिती ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी संपूर्ण सखोल माहिती उपलब्ध करून दिली असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • चावडीचे प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर कोर्स मध्ये Pre recorded Video असतात ज्या मध्ये सर्व माहिती दिलेली असते.तसेच सोबत तुम्हाला एक वेलकम किट तुमच्या पत्यावर घरी पाठवली जाते. 

या बॉक्स निर्मिती कोर्स मध्ये नक्की काय काय शिकवले जाते ?

  • कोणताही उद्योग सुरु करण्यापूर्वी तुमची पूर्व तयारी कशी असावी ?
  • तुमच्या कुटुंबाला तुमच्या बिझनेस मध्ये कसे समाविष्ट करावे ?
  • तुम्ही ज्यो उद्योग निवडला आहे त्यामध्ये स्कोप डिमांड फ्युचर आहे का ? 
  • या उद्योगासाठी रॉ मटेरियल नक्की काय काय लागते ?
  • चांगल्या प्रकारचे रॉ मटेरियल कसे ओळखायचे ?
  • कोणत्या जातीचे रॉ मटेरियल लागणार ?
  • रॉ मटेरियल नक्की कोण कोणत्या भागात उपलब्ध आहे ?
  • ते खरेदी कसे करायचे ?
  • खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे ?
  • रॉ मटेरियलचा स्टॉक कुठे, कधी, अन कसा करावा ? 
  • या उद्योगासाठी जागा किती लागणार ?
  • जागा कुठे असावी ?
    शेतजमीन चालेल का ?
  • लोकवस्तीत जागा असेल तर चालेल का ?
  • जागा NA लागेल का ?
  • भाडेतत्वार जागा असेल तर चालेल का ?
  • या उद्योगासाठी शेड ची उभारणी कशी करावी ?
  • शेड चे बांधकाम कशे करावे ?
  • शेड ची रुंदी लांबी किती असावी ?
    शेडची उंची किती असावी ?
  • शेड बनवताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे ? 
  • या उद्योगासाठी कोण कोणत्या मशीन लागतील ?
  • मशीन किती क्षमतेच्या असाव्या ?
  • प्रोडक्शन प्रोसेस नक्की कशी राहील ?
  • कोण कोणते उत्पादन आपण बनवू शकतो ?
  • प्रोडक्शन करताना काय काळजी घेतली पाहिजे ?
  • कॉस्ट ऑफ प्रोडक्शन व्यवस्तीत बसण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ?
  • बनवलेलं उत्पादनांसाठी आलेला खर्च कसा काढायचा ? 
  • कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी काढायची ?
  • इकॉनॉमिकी शीट म्हणजे नक्की काय ? 
  • तयार झालेले उत्पादन कसे विकायचे ?
  • कुठे विकायचे ?
  • मार्केटिंग कशी केली पाहिजे ?
  • आधीच्या मार्केट मध्ये आपले उत्पादनाचे मार्केट कशे प्रस्तापित करावे ?
  • मार्केटिंग साठी सेल्स पर्सन घेणे गरजेचे आहे का ?
  • ऑफर काढायची असेल तर त्या कश्या असाव्या ?
  • डीलर कशे नेमवावेत ?
  • आपल्या प्रोडक्टचे पॅकेजिंग कसे असावेत ?
  • लॅबेलिंग कशे असावेत ?
  • पॅकेजिंग डिझाईन कशी असावी ?
  • कोण कोणत्या क्षमतेचे पॅकिंग करायला हवी ? 
  • बँक लोन कसे भेटेल ?
  • लोण साठी काय तयारी करायला हवी ?
  • प्रोजेक्ट रिपोर्ट का गरजेचा आहे ?
  • प्रोजेक्ट रिपोर्ट शिवाय बँक लोण होईल का ?
  • प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नक्की काय ?
  • तो कुठे उपलब्ध होऊ शकतो ?
  • बँक लोण कोणत्या बेसिस वर मिळू शकतं ? 
  • कोन कोणत्या शासकीय योजना आहे ?
  • हा प्रोजेक्ट कोणत्या शासकीय योजनेत बसू शकतो ?
  • कोणत्या योजनेचा किती फायदा होऊ शकतो ?
  • शहरी भागात असेल तर योजनेचा लाभ घेऊ शकतो का ?
  • महिलांसाठी कोणती योजना चांगली असेल ?
  • ग्रामिन भागात असेल तर काय ?
  • या व या सारखे असंख्य प्रश्नांची माहिती तुम्हाला या कोर्स द्वारे मिळेल. 
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.

बॉक्स निर्मिती निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • बॉक्स निर्मिती निर्मिती हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.
  • ज्या व्यक्तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक व्यक्ति हा व्यवसाय करू शकतात.
  • ग्रामीण किंवा शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

बॉक्स निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला बॉक्स निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
  • बॉक्स निर्मिती निर्मिती कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

वेलकम किट मध्ये काय भेटणार ?

  • या वेलकम किट मध्ये, Assignment Sheet, टास्क शीट, टाईम मॅनेजमेंट, पेन पेन्सिल किट, तुमचे सॅम्पल विझिटिंग कार्ड, नोटपॅड, बिजनेस स्टार्ट करण्यासाठी लागणारे लायसन्स बदल माहिती, उद्योगाचे पुस्तक, सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट बँक लोणसाठी, मशीन सप्लायरचे कॉन्टॅक्ट लिस्ट, रॉ मटेरियल सप्लायरचे कॉन्टॅक्ट लिस्ट, ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडर्सचे कॉन्टॅक्ट लिस्ट, बँक लोणसाठी लागणारे कागदपत्रांची यादी, या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील.
  • तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला या बिझनेस विषयीचे सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.

कोर्स नक्की किती दिवसाचा आहे ?

  • कोर्स साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल. कृपया वर दिलेल्या बॉक्समध्ये या कोर्सचा एकूण कालावधी तपासुन घ्यावा. कोर्स तुमच्या वेळेनुसार कधी हि आणि कितीही वेळा रिपीट बघता येणार आहे.
  • परंतु याची व्हॅलिडिटी  महिन्याची असणार आहे. ज्या दिवशी तुमची कोर्सची ऑर्डर कंप्लिट झाली त्या दिवसापासून ३० दिवस कोर्स बगता येईल त्यानंतर कोर्स परत लॉगिन करता येणार नाही.
  • 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .त्यामुळे तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.

कोर्स झाल्यानंतर मला काही प्रश्न पडले तर तुम्ही सपोर्ट करणार का ?

  • हो, चावडीचा प्रीमियम कोर्स घेतल्यावर तुम्हाला पुढील  1 वर्षाचा सपोर्ट दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला वेळो वेळी ज्या अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी https://mycourse.chawadi.com/ या साइटवर जाऊन चॅट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही Message/Chat करून सोडवू शकता.

हा कोर्स कसा खरेदी करावा ?

1.कोर्स इमेज च्या खाली TAKE THIS COURSE हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
2.नंतर Add to cart हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
3.नंतर View cart हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
4.नंतर Proceed to checkout हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
5.नंतर बिलिंग डिटेल्स भरा व शेवटी “Pay with Razorpay सिलेक्ट करा व शेवटी “Place order यावर क्लिक करा.
6.नंतर तुम्हाला पाहिजे ते पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करा.
7.नंतर आम्ही ऑर्डर कम्प्लीट करू त्यानंतर तुम्ही कोर्स पाहू शकता.

हा कोर्स कसा पाहावा ?

1.वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर कोर्स इमेज च्या खाली Start course किंवा Continue Course हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
2.नंतर व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओच्या वरती (स्क्रीनच्या वरील) उजव्या कोपऱ्यात पुढचा Arrow आणि मागचा Arrow असेल पुढच्या Arrow ला click करून पुढचा व्हिडिओ दिसेल मागच्या Arrow ला click करून मागचा व्हिडिओ दिसेल.
3.स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात Show panel हे नाव असेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोर्सची पूर्ण Index दिसेल, यामध्ये तुम्हाला तुमच्या कोर्सचे सर्व टॉपिक दिसतील व त्या टॉपिकच्या आतील व्हिडिओज टॉपिक वर क्लिक केल्यानंतर दिसतील त्या व्हिडिओच्या नावावरती क्लिक केल्यावर तो व्हिडिओ दिसेल.

Customer Feedback

Course Curriculum

Corrugated Box Introduction
Corrugated Box Introduction – Marathi 00:03:00
How To get Support तुम्हाला कोर्स पाहताना काही अडचण आल्यास सपोर्ट (Support) कसा मिळेल ?- Marathi + Hindi 00:00:00
Before start your business
Before Starting The Business -Active Brain – Marathi 00:09:00
B Don’t Stop Till U get Success – Marathi 00:14:00
  • उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
  • B Facing The Problems -10 th Exam – Marathi 00:09:00
  • या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
  • B-FAMILY SUPPORT IS Important – Marathi 00:07:00
  • उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • M – Use Available Sources – Marathi 00:13:00
    Before Going To Sleep Do These Things – Marathi 00:09:00
    Types of Boxes
    Box Types – Marathi 00:03:00
    Corrugated Boxes – Marathi 00:05:00
    Non Corrugated Box – Marathi 00:03:00
    Raw Material Details
    Corrugated Box Raw Material – Marathi 00:18:00
    Corrugated Box Raw Material Price – Marathi 00:21:00
    Land & Shed
    Corrugated Box Land Shed & Electricity – Marathi 00:03:00
    Machinery Details
    Corrugated Box Machine Details And Their Processing – Marathi 00:18:00
    Corrugated box Plant & Machinery Deckel Sizes – Marathi 00:12:00
    Box Production
    How Box Is Prepared – Marathi 00:03:00
    How To Calculate Box Size – Marathi 00:18:00
    Difference Between Price Due To Gsm & Bf – Marathi 00:06:00
    Costing Details
    Plan Your Budget First 00:07:00
    Corrugated Box Costing Of Ply – Marathi 00:09:00
    Total Overall Costing Of Corrugated Box – Marathi 00:38:00
    How To Define Corrugated Box Product Selling Price & Material Costing – Marathi 00:16:00
    Printing Technology
    Corrugation Box Printing Technology – Marathi 00:09:00
    How to order paper ?
    How To Order Corrugated Box Paper – Marathi 00:08:00
    Corrugation Box Detailed Difference Between Papers – Marathi 00:02:00
    Corrugation Box How To Order Paper Gsm & Bf Wise – Marathi 00:13:00
    Working Capital
    Corrugation Box Working Capital Marathi 00:13:00
    Registrations
    Promotion & Course License & Registration Video – Marathi 00:06:00
    Company registration-Entity – Marathi 00:07:00
  • कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
  • Trademark Application – Marathi 00:06:00
    Government Schemes
    Government Schemes – CMEGP – Marathi 00:10:00
  • CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
  • Government Schemes – Mudra – Marathi 00:04:00
  • केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
  • Banking & Finance
    How To Get Bank Loan – Marathi 00:03:00
  • बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
  • How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) – Marathi 00:07:00
  • प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
  • Sample Project Report
    Box Sample Project Report 00:00:00
    Marketing
    “We must commit to generating business from day one.- that’s the mindset we need.” 00:11:00
    M – Business Reality -Tiger Entry – Marathi 00:07:00
  • या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
  • M – Launch Our Business – Use Jio Policy – Marathi 00:15:00
  • यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल.
  • M – How To Start The Business- Marriage Ceremony – Marathi 00:08:00
  • उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
  • M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – Marathi 00:20:00
  • डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • M – Baahubali Policy – Marathi 00:07:00
  • प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
  • How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) – Marathi 00:10:00
    Marketing Ideas – Listen First Sale Later – Marathi 00:06:00
  • पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
  • Business Scam Alert In B2B 00:07:00
    How To Start A New Startup – Marathi 00:13:00
    Additional Knowledge Update Video From Youtube
    You Can Never Do This Business- YT – Marathi 00:12:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Best Marketing Strategy – YT – Marathi 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Grow Your Business With This Secret Success Formula – YT – Marathi 00:15:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना – Marathi 00:10:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) – Marathi 00:08:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • झोप उडेल – Marathi 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • How To Become Rich – Marathi 00:13:00
  • तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल
  • Corrugation Box Raw Material & Machinery Suppliers Contact Details
    Machinery Selection and Purchasing Guidance – Hindi 00:13:00
  • इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है।
  • Box manufacturing Business Contact List 00:00:00
    Course Summary Video
    हा उद्योग कसा सुरु करायचा? नेमकी कोठून सुरुवात करायची? – Marathi 00:10:00

    Course Reviews

    5

    5
    1 ratings
    • 5 stars1
    • 4 stars0
    • 3 stars0
    • 2 stars0
    • 1 stars0
    1. Best course

      5

      Very helpful for new enterpreneur

    21 STUDENTS ENROLLED

    Contact Details

    Contact No: +917272971971
    Comany Name : Chawadi Training Services.
    Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
    top
    All Right Reserved.