Course Curriculum
| 1st Day | |||
| इंट्रोडक्शन ऑफ कंपनी | 00:08:00 | ||
| आत्तापर्यंतच्या अचीवमेंट | 00:05:00 | ||
| सोशल मीडिया अकाउंट आणि ऑपरेशन्स | 00:03:00 | ||
| सर्व सेल्स प्रोसेस कसे काम चालते स्टेप बाय स्टेप सर्व माहिती घेणे | 00:09:00 | ||
| अगोदरच्या एम्पलोयी ला इथे काम करताना काय चांगले वाटते ? जसे की गणपती, नवरात्री, सेलिब्रेशन, etc | 00:01:00 | ||
| feedback of customers | 00:02:00 | ||
| Introduction of services | 00:22:00 | ||
| प्रीमियम कोर्स म्हणजे नक्की काय ? Course Description | 00:04:00 | ||
| रेगुलर कोर्स म्हणजे नक्की काय ? | 00:03:00 | ||
| BCP ( Business Coaching Program) | 00:04:00 | ||
| Difference between Regular, Premium course , Zoom | 00:02:00 | ||
| Course Script | 00:05:00 | ||
| All About Zoom Meeting | 00:06:00 | ||
| introduction of courses website | 00:00:00 | ||
| Objection Handling | |||
| आपला टार्गेट कस्टमर कोण आहे? | 00:04:00 | ||
| ग्राहकांना नेमके काय हवे असते आणि त्याबद्दल आपले उत्तर काय असते? | 00:08:00 | ||
| ऑनलाइनच का? सेल्सला माहिती कशी द्यावी ? | 00:06:00 | ||
| कुठून द्यावी ? | 00:04:00 | ||
| फोनवर कसे बोलले पाहिजे ? | 00:04:00 | ||
| लोकांना कसे उत्तर दिले पाहिजे ? | 00:01:00 | ||
| आपल्याला माहिती नसल्यावर काय करायचे ? | 00:01:00 | ||
| कॉल आल्यावर कस्टमरला पहिले काय विचारावे ? | 00:01:00 | ||
| ऑनलाइन पीसी वर काय प्रोसेस चालते ? | 00:02:00 | ||
| कस्टमरला प्रॉडक्ट बद्दल कन्व्हेन्स कसं करावं ? | 00:02:00 | ||
| काय सांगावे ? काय सांगू नये ? | 00:02:00 | ||
| ग्राहक वाकडेतिकडे प्रश्न विचारतात ? त्याला कसे उत्तर द्यावे ? | 00:01:00 | ||
| इंटरेस्टेड असेल तर पुढे काय ? नसेल तर काय ? | 00:03:00 | ||
| टारगेट अचिव कसे करावे ? | 00:03:00 | ||
| कोणते प्रॉडक्ट विकले जातात ? | 00:02:00 | ||
| सेल करताना काय टेक्निक वापराव्यात ? | 00:05:00 | ||
| ग्राहक म्हणतात आम्हाला बिजनेस सुचवा ? | 00:00:00 | ||
| ग्राहक भरपूर माहिती विचारतात ?फक्त विचारतात ? | 00:03:00 | ||
| आपण काय देतो ? काय देत नाही ? | 00:01:00 | ||
| कोर्स चे व्हिडिओ पूर्ण बघून नाही झाले तर एक्सटेंशन देणार का ? | 00:01:00 | ||
| कोर्स मला काही कारणास्तव स्टॉप करता येतो का ? | 00:02:00 | ||
| कोर्स दिसत नसेल तर काय करायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
| कोर्स सोडून मला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर ती मिळेल का ? | 00:01:00 | ||
| पहिले तुम्ही इन्व्हेस्टमेंट सांगा, जागा किती लागते ते सांगा मग मी ठरवतो म्हटल्यावर काय सांगायचे ? | 00:02:00 | ||
| Operation | |||
| आउट bound कॉल कुठून करावा ?सी आर एम एन्ट्री कशी करावी ? | 00:09:00 | ||
| एखाद्या कस्टमरची सीआरएम लीड कॉन्टॅक्ट मध्ये नक्की कधी कन्व्हर्ट करायची ? | 00:05:00 | ||
| सीआरएमला तिकीट टाकणे म्हणजे नक्की काय | 00:04:00 | ||
| दर वेळेस बोलणे झाल्यावर कमेंट का करावी ? कुठे करावी ? | 00:03:00 | ||
| कस्टमरचा नंबर घ्यायला विसरलो तर नंबर कुठून घ्यायचा | 00:01:00 | ||
| डेली रिपोर्टिंग फॉरमॅट कसा असावा ? तो कुठे पाठवावा ? | 00:04:00 | ||
| एक्झेस्टिंग कस्टमर असेल तर कसा चेक करता येईल | 00:01:00 | ||
| कॉल आल्यानंतर सीआरएम मध्ये चेक कसे करायचे किंवा कुठे कुठे अजून चेक करायचे ? | 00:02:00 | ||
| पर्सनल कॉल वरून फोन कस्टमरला केल्यानंतर त्याची सीआरएम एन्ट्री कशी करावी ? | 00:03:00 | ||
| जर कस्टमर दुसऱ्याचा आहे मी पेमेंट करून घेतले मग काय करायचे ? | 00:01:00 | ||
| पेमेंट आपण कोण कोणत्या अकाउंटवर घेतो आणि ते कसे घेतो ? | 00:04:00 | ||
| जर फक्त एन्क्वायरी केली तर सीआरएम मध्ये लीड क्रिएट करायची का ? | 00:01:00 | ||
| क्लाईंटने वेबसाईट वरून ऑलरेडी परचेस केले असेल तर काय करायला हवे ? | 00:02:00 | ||
| Gallabox Operation | 00:17:00 | ||
|
|
|||
| Gallabox template | 00:08:00 | ||
| Gallabox New Updates | 11.07.24 | 00:05:00 | ||
| WhatsApp reporting, daily reporting | 00:04:00 | ||
| Day 3 | |||
| पेमेंट रिसिप्ट भेटेल का ? | 00:01:00 | ||
| विजिट साठी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करतात का ? | 00:03:00 | ||
| मी नगरला आलो ऑफिसला तर माझे प्रत्यक्ष अमित सरांसोबत भेट होऊ शकते का ? | 00:02:00 | ||
| मी कोर्स इतर कुणालाही शेअर करू शकतो का ? | 00:01:00 | ||
| कोर्स एकाच्या नावाने घेतल्यावर सर्टिफिकेट दुसऱ्याच्या नावाने मिळू शकते का ? | 00:01:00 | ||
| ट्रेनिंग घेतलेल्या लोकांचे मला नंबर मिळतील का ? | 00:01:00 | ||
| व्हाट्सअप वरती सपोर्ट देणार का ? | 00:01:00 | ||
| मशिनरी तुम्ही घेऊन देणार का ? | 00:01:00 | ||
| बँक लोन किंवा गव्हर्मेंट सबसिडी तुम्ही मिळवून देणार का ? | 00:01:00 | ||
| रॉ मटेरियल सप्लायर चे नंबर तुम्ही देणार का ? | 00:01:00 | ||
| मार्केट सर्वे तुम्ही करून देणार का ? | 00:01:00 | ||
| माझ्या भागात कोणता बिजनेस चालतो याची माहिती तुम्ही देणार का ? | 00:01:00 | ||
| झूम मीटिंग मध्ये मला काय काय माहिती भेटू शकते ? | 00:02:00 | ||
| तुमच्या सीनियर शी बोलणे करून द्या अशा वेळेस काय करायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
| तुमची फी जास्त आहे असे कस्टमरने सांगितल्यावर काय सांगायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
| ऑफलाइन मला मिळू शकतो का ? | 00:03:00 | ||
| कोर्सचा सॅम्पल व्हिडिओ मला मिळू शकतो का ? | 00:02:00 | ||
| कोर्सचे सॅम्पल सर्टिफिकेट मला मिळू शकते का ? | 00:01:00 | ||
| कोर्स चे सर्टिफिकेट सबसिडी किंवा बँक लोन मिळवण्यासाठी उपयुक्त आहे का ? मी | 00:01:00 | ||
| सर्टिफिकेट मिळाले म्हणजे लोन होईल का ? | 00:01:00 | ||
| कोर्स संपल्यानंतर सर्टिफिकेट लिंक मला कशी मिळेल व कधी मिळेल ? | 00:01:00 | ||
| मला फक्त सर्टिफिकेट साठी कोर्स करायचा आहे तुम्ही देणार का ? कोर्स चे व्हिडिओ | 00:01:00 | ||
| मला व्हाट्सअप वर पाठवू शकता का ? | 00:01:00 | ||
| कोर्स चे व्हिडिओ मी रेकॉर्ड करू शकतो का ? | 00:01:00 | ||
| कोर्स चे व्हिडिओ मी डाऊनलोड करू शकतो का ? | 00:01:00 | ||
| झूम मीटिंग घेतली तर सर्टिफिकेट देणार का ? | 00:01:00 | ||
| कोर्स घेण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंट वरून पैसे भरले तर चालतील का ? | 00:01:00 | ||
| कोर्स चे व्हिडिओ पूर्ण बघून नाही झाले तर एक्सटेंशन देणार का ? | 00:01:00 | ||
| कोर्स मला काही कारणास्तव स्टॉप करता येतो का ? | 00:02:00 | ||
| कोर्स दिसत नसेल तर काय करायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
| कोर्स सोडून मला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर ती मिळेल का ? | 00:01:00 | ||
| पेमेंट आत्ता करतो कोर्स किंवा जी काही सर्विस आहे ती नंतर मिळेल का? | 00:01:00 | ||
| कोर्स सोबत प्रोजेक्ट रिपोर्ट नाही घेतला तर नंतर मी भविष्यात तोच प्रोजेक्ट रिपोर्ट मला आहे त्या रेट मध्ये मिळेल का? | 00:03:00 | ||
| आपल्या फर्मच्या नावे सर्टिफिकेट भेटेल का ? | 00:01:00 | ||
| सबसिडीसाठी फाईल तुम्ही करून देणार का ? | 00:01:00 | ||
| व्हाट्सअप वर काय पाठवले पाहिजे ? | 00:05:00 | ||
| आपल्याकडे व्हाट्सअप चे कोण कोणते इंटर्नल ग्रुप्स आहेत ? | 00:01:00 | ||
| जर क्लाइंट दुसऱ्या एम्प्लॉयी चे असेल तर काय करावे ? | 00:01:00 | ||
| ट्रेनिंग सोडून नवीन इन्क्वायरी आली तर काय करायचे ? | 00:01:00 | ||
| डेली मिस कॉल म्हणजे नक्की काय ? | 00:01:00 | ||
| पेमेंट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल ?व्हेरिफिकेशन ला कुणाकडे पाठवायचे ? | 00:01:00 | ||
| कस्टमरला माहिती काय पाठवायची ? | 00:02:00 | ||
| मला एखादी झूम मीटिंग अथवा पर्सन कन्सल्टन्सी बुक करायची असेल तर नक्की काय प्रोसेस फॉलो करावी लागेल ? | 00:05:00 | ||
| संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्हाट्सअप चा वापर त्यानंतर गुगल शीट चा वापर कसा केला जातो? | 00:01:00 | ||
| Day 4th Morning | |||
| क्लाइंट ची गरज बॅकग्राऊंड ओळखून प्रॉडक्ट पीच केलं पाहिजे ? | 00:04:00 | ||
| एका प्रॉडक्ट वरून दुसऱ्या प्रॉडक्ट वर असे शिफ्ट करावे ? | 00:03:00 | ||
| एखाद्या कस्टमरचा फॉलोअप कसा घेतला पाहिजे ? | 00:04:00 | ||
| कस्टमर पेमेंट करायला वेळ लावणार असेल तर नक्की काय टेक्निक वापरावी ? | 00:02:00 | ||
| कस्टमर फारसा इंटरेस्ट दाखवत नसेल तर काय करायला पाहिजे ? | 00:02:00 | ||
| त्याची गरज कशी निर्माण करायला हवी ? | 00:03:00 | ||
| जास्तीत जास्त कॉम्बो पॅक कसे विकावे ? | 00:03:00 | ||
| डिस्काउंट मागितला तर काय करायला पाहिजे ? | 00:02:00 | ||
| ग्राहक प्रोडक्ट घेऊ शकतो हे कसे ओळखायचे ? | 00:03:00 | ||
| हॉट लीड वर फोकस कसे करणे ? | 00:02:00 | ||
| क्लाइंटला फोनवरती काय माहिती दिली पाहिजे ? | 00:05:00 | ||
| फॉलोअपच्या कस्टमरला रिटर्न फॉलोअप कसा करावा ? | 00:03:00 | ||
| नक्की कस्टमरची चौकशी कशी करावी ? | 00:02:00 | ||
| कस्टमरला प्रॉडक्ट बद्दल कन्व्हेन्स कसं करावं ? | 00:02:00 | ||
| काय सांगावे ? काय सांगू नये ? | 00:02:00 | ||
| इंटरेस्टेड असेल तर पुढे काय ? नसेल तर काय ? | 00:03:00 | ||
| सेल करताना काय टेक्निक वापराव्यात ? | 00:05:00 | ||
| ग्राहक म्हणतात आम्हाला बिजनेस सुचवा ? | 00:00:00 | ||
| कुठलेही लायसन्स किंवा ट्रेडमार्क चे रजिस्ट्रेशन ची गॅरंटी देतात का ? | 00:04:00 | ||
| क्लाइंट इरिटेट होईल असे कोणतेही वर्तवणूक न करावी ? | 00:01:00 | ||
| आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घेणार का ? | 00:01:00 | ||
| प्लांट व्हिजिट कधी व कोठे मिळू शकते ? | 00:03:00 | ||
| प्लांट व्हिजिटला गेल्यानंतर त्या प्लांटमध्ये मी काम करू शकतो का ? | 00:01:00 | ||
| प्लांट व्हिजिटला गेल्यानंतर त्या प्लांटमध्ये मी काम करू शकतो का ? | 00:01:00 | ||
| प्लांट व्हिजिटला गेल्यानंतर युनिट सुरू असेल का ? | 00:02:00 | ||
| सेकंड डे कॉलिंग म्हणजे नक्की काय ? | 00:03:00 | ||
| क्लाइंट आर्ग्युमेंट करत असेल तर काय करावे ? हँडल कसे करावे ? | 00:02:00 | ||
| कोर्स संपल्यानंतर फीडबॅक देणे कंपल्सरी आहे का ? | 00:02:00 | ||
| फालतुगिरी करणाऱ्या कस्टमरला कसे हँडल करायचे ? | 00:01:00 | ||
| मूर्ख कस्टमरला कसे हँडल करायचे ? | 00:03:00 | ||
| अँगर कसा मॅनेज करावा ? | 00:03:00 | ||
| आमच्या एरियामध्ये सरांचा प्रोग्राम घेऊ शकतो का ? त्याचे चार्जेस किती असतील ? त्याची नक्की प्रोसेस काय असेल ? | 00:02:00 | ||
| कोणत्याही कस्टमर ने चावडीमध्येच का प्रशिक्षण घ्यावे? | 00:03:00 | ||
| जे माहिती नसेल ते कुणाला विचारावे ? | 00:02:00 | ||
| प्रोजेक्ट रिपोर्टची प्रोसेस कशी असणार ? | 00:04:00 | ||
| कागदपत्र देण्याची आणि बनवण्याची काही मुदत आहे का त्यासाठी त्याला कोण कोणती पूर्तता करावी लागते? | 00:03:00 | ||
| 5th Day Morning | |||
| ऑर्डर कशी टाकावी ? | 00:06:00 | ||
Course Reviews
No Reviews found for this course.
1 STUDENTS ENROLLED

