• No products in the cart.

Lassi & Kulfi 1 Day Practical Manufacturing Business Training Program म्हणजे नक्की काय ?

  • लस्सी आणि कुल्फी निर्मिती ट्रेनिंग प्रोग्राम हा एक दिवसीय फिजिकल ट्रेनिंग प्रोग्राम असून या मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • हा एक दिवसीय कोर्स अहिल्यानगर चावडी ऑफिस येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत असणार आहे.
  • या एक दिवसीय कोर्स मध्ये लस्सी आणि कुल्फी निर्मिती चे ट्रेनिंग हे पूर्णपणे प्रॅक्टिकल असून लस्सी आणि कुल्फी कशा प्रकारे बनवली जाते हे तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे.
  • त्याच्या  डिजिटल E Book स्वरुपात दिल्या जाणार आहेत.
  • नोट्स मध्ये तुम्हाला प्रीमिक्स ने लस्सी बनवली जाते याविषयी नोट्स दिल्या जातील त्या मध्ये 
  • Punjabi , Masala , Mango , Chocolate ,Rose , Kesar , Pista , Banana , Roohabja, Blue Carrano, Red Velvet, Express, Pineapple, Sweet & Salty , Strawberry, Coconut, Butterscotch , Badam Lassi, Kaju Mawa या फॉर्म्युला प्रिंट स्वरुपात दिले जातील 
  • या कोर्स मध्ये मलई लस्सी, प्रीमियम लस्सी, मॅंगो लस्सी, रोज लस्सी या प्रकारच्या लस्सी आणि मावा कुल्फी, मॅंगो कुल्फी, पिस्ता कुल्फी अशा प्रकारच्या कुल्फी बनवण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे.
  • पॅकिंग लस्सी आणि कुल्फी ही सहा महीने पर्यंत कशी टिकवता येईल त्यासाठी कोणते कोणते preservative आपण वापरू शकतो याची ही माहिती देण्यात येईल.
  • या एक दिवसीय कोर्स साठी आम्ही तुम्हाला अहिल्यानगर येथून पॅकिंग लस्सी आणि कुल्फी निर्मिती प्लांट येथे घेऊन जाणार आहोत.
  • या  कोर्स मध्ये आमचा कडून तुम्हाला सकाळचा चहा – नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे चहा आणि बिस्कीट समाविष्ट असणार आहेत.
  • ट्रेनिंग च्या दिवशी सकाळी 9 वाजता हजर रहावे लागेल .अन्यथा गाडी निघून गेल्यावर स्वत तुम्हाला व्हिजिट च्या स्थळी जाण्याची सोय स्व खर्चाने करावी लागेल 
  • राहण्याची किंवा फ्रेश होण्याची सुविधा ऑफिस वर उपलब्ध नाही तरी participant स्वत गरजेनुसार स्वत सोय करावी. 
  • या एक दिवसीय कोर्स ची फी ही 3450 /- रुपये असणार आहे.
  • या कोर्स साठी आम्ही फक्त 15 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे.
  •  मराठी आणि हिन्दी मिक्स भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज पद्धतीने  यामध्ये माहिती दिली जाणार  आहे.

लस्सी आणि कुल्फी निर्मिती ( Lassi Manufacturing ) प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • लस्सी निर्मिती हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
  • ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरू करू शकतात.

लस्सी आणि कुल्फी निर्मिती ( Lassi Manufacturing ) प्रशिक्षण कोणासाठी नाही ?

  • घरगुती स्वरुपात lassi आणि कुल्फी बनवणार्‍यासाठी हा कोर्स नाही

अडमिशन घेण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी :

  • व्हिजिट वेळी 15 दिवस टिकू शकेल अशा कुल्फी आणि लस्सी निर्मिती च्या यूनिट वर शिकवले जाणार आहे
  • काही मोजके प्रकार , flavour परिस्थितीनुसार  आणि उपलब्ध असतील ते शिकवले जातील
  • Aseptic ani HMT या प्रकारची फक्त माहिती देण्यात येणार आहे. 

कोर्स झाल्यानंतर मला काही प्रश्न पडले तर तुम्ही सपोर्ट करणार का ?

  • हो, चावडीचा फिजिकल कोर्स घेतल्यावर तुम्हाला पुढील 3 महिन्याचा सपोर्ट दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला वेळो वेळी ज्या अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी whatsapp द्वारे चर्चा करून सोडवू शकता.( फोन वर सपोर्ट उपलब्ध नाही ) 

लस्सी आणि कुल्फी निर्मिती  (Lassi & Kulfi Manufacturing) व्यवसाय प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला लस्सी निर्मिती (Lassi Manufacturing) व्यवसायविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
  • लस्सी निर्मिती ( Lassi Manufacturing ) कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

हा कोर्स कसा खरेदी करावा ?

  1. कोर्स इमेज च्या खाली “TAKE THIS COURSE” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
  2. नंतर “Add to cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
  3. नंतर “View cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
  4. नंतर “Proceed to checkout” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
  5. नंतर बिलिंग डिटेल्स भरा व शेवटी “Pay with Razorpay” सिलेक्ट करा व शेवटी “Place order” यावर क्लिक करा.
  6. नंतर तुम्हाला पाहिजे ते पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करा.

Course Curriculum

No curriculum found !

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

1 STUDENTS ENROLLED

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training Services.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
top
All Right Reserved.