| Introduction Of Project |
|
Leno & PP Introduction OF Concept – Marathi |
|
00:05:00 |
|
या व्हिडिओमध्ये लिनो, पीपी गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे |
|
How To get Support तुम्हाला कोर्स पाहताना काही अडचण आल्यास सपोर्ट (Support) कसा मिळेल ?- Marathi + Hindi |
|
00:00:00 |
| Before U Start The Business |
|
Before Starting The Business -Active Brain – Marathi |
|
00:09:00 |
|
B Facing The Problems -10 th Exam – Marathi |
|
00:09:00 |
|
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. |
|
B-FAMILY SUPPORT IS Important – Marathi |
|
00:07:00 |
|
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. |
|
Time Management – Marathi |
|
00:10:00 |
|
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. |
|
M – Use Available Sources – Marathi |
|
00:13:00 |
|
Before Going To Sleep Do These Things – Marathi |
|
00:09:00 |
| Scope Demand & Future |
|
Leno & PP Scope, Demand & Future – Marathi |
|
00:09:00 |
|
या व्हिडिओमध्ये बाजारपेठेतील मागणी आणि आपण उत्पादन करणाऱ्या लिनो, पीपी गोणी उद्योगाची सद्यस्थिती आणि भविष्यातील मागणी याची माहिती देण्यात आली आहे.
|
| Leno Bag Details |
|
Leno Bag Introduction – Marathi |
|
00:14:00 |
|
या व्हिडिओमध्ये लिनो गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे |
|
Leno Bag Shed And Raw Material Machinery – Marathi |
|
00:14:00 |
|
यामध्ये नक्की या उद्योगाला जागा किती लागते ? तसेच कच्चा माल नक्की कुठून येतो ? तो कसा तयार होतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. |
|
Leno Machinery Details -Marathi |
|
00:15:00 |
|
या व्हिडिओमध्ये लिनो गोणी उद्योगातील मशिनरीची माहिती देण्यात आली आहे |
|
Leno Costing -Marathi |
|
00:08:00 |
|
लिनो उद्योगांमध्ये भांडवली हिशोब कशाप्रकारे केले जातात हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे |
|
Leno Bag Last – Marathi |
|
00:03:00 |
|
व्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे. |
| PP Bag Details |
|
PP Bag Introduction – Marathi |
|
00:09:00 |
|
या व्हिडिओमध्ये पीपी बॅग उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे |
|
PP Bag Industrial Use – Marathi |
|
00:09:00 |
|
या व्हिडिओमध्ये पीपी बॅग कोठे वापरली जाते याची माहिती देण्यात आली आहे.कोणत्या प्रकारच्या कंपनीमध्ये या गोनीचा वापर केला जावू शकतो या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
|
|
PP Bag Specification – Marathi |
|
00:06:00 |
|
या व्हिडिओमध्ये पीपी बॅगच्या तांत्रिक वैशिष्ट्याची माहिती देण्यात आली आहे. |
|
PP Bag Machinery Details – Marathi |
|
00:19:00 |
|
या व्हिडिओमध्ये पी पी बॅग मशिनरीची माहिती देण्यात आली आहे |
|
PP Bag Types – Marathi |
|
00:08:00 |
|
या व्हिडिओमध्ये पी पी बॅग प्रकारांची माहिती देण्यात आली आहे.पी पी बॅग मधील नक्की कोणत्या प्रकारच्या गोण्या आपल्याकडे वापरल्या जातात या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे. |
|
PP Bag Costing -Marathi |
|
00:09:00 |
|
पीपी बॅग उद्योगांमध्ये भांडवली हिशोब कशाप्रकारे केले जातात या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे. पीपी बॅगच्या कॉस्टिंग विषयी माहिती देण्यात आली आहे. |
|
PP Bag Last Video -Marathi |
|
00:03:00 |
|
व्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे. |
| Economic Sheet |
|
Plan Your Budget First |
|
00:07:00 |
|
PP Bag Economic Sheet |
|
00:00:00 |
|
Leno Bag Economic Sheet |
|
00:00:00 |
| Marketing & Relevant Things |
|
“We must commit to generating business from day one.- that’s the mindset we need.” |
|
00:11:00 |
|
M – Business Reality -Tiger Entry – Marathi |
|
00:07:00 |
|
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
|
|
M – How To Start The Business- Marriage Ceremony – Marathi |
|
00:08:00 |
|
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. |
|
M – Launch Our Business – Use Jio Policy – Marathi |
|
00:15:00 |
|
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल. |
|
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – Marathi |
|
00:20:00 |
|
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. |
|
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला – Marathi |
|
00:12:00 |
|
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. |
|
M – How To Fix Our Product Price – Marathi |
|
00:06:00 |
|
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. |
|
M – Baahubali Policy – Marathi |
|
00:07:00 |
|
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. |
|
M – Patanjali Policy – Marathi |
|
00:11:00 |
|
Marketing Ideas – Listen First Sale Later – Marathi |
|
00:06:00 |
|
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे. |
|
How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) – Marathi |
|
00:10:00 |
|
Business Scam Alert In B2B |
|
00:07:00 |
|
How To Start A New Startup – Marathi |
|
00:13:00 |
| Additional Knowledge Update Video From Youtube |
|
You Can Never Do This Business- YT – Marathi |
|
00:12:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
Best Marketing Strategy – YT – Marathi |
|
00:18:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
|
|
Grow Your Business With This Secret Success Formula – YT – Marathi |
|
00:15:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना – Marathi |
|
00:10:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) – Marathi |
|
00:08:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
झोप उडेल – Marathi |
|
00:18:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
|
|
How To Become Rich – Marathi |
|
00:13:00 |
|
तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल |
|
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT – Marathi |
|
00:16:00 |
|
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ... |
| Government Schemes |
|
Government Schemes – CMEGP – Marathi |
|
00:10:00 |
|
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. |
|
Company registration-Entity – Marathi |
|
00:07:00 |
|
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे |
| Bank Loan & Project Report |
|
How To Get Bank Loan – Marathi |
|
00:03:00 |
|
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. |
|
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) – Marathi |
|
00:07:00 |
|
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. |
| Sample Project Report |
|
Leno PP Sample Project Report |
|
00:00:00 |
| Leno pp bag Raw Material and Machinery Contact Details |
|
Machinery Selection and Purchasing Guidance – Hindi |
|
00:13:00 |
|
इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है। |
|
leno PP Bag Business Contact List |
|
00:00:00 |
| Course Summary Video |
|
हा उद्योग कसा सुरु करायचा? नेमकी कोठून सुरुवात करायची? – Marathi |
|
00:10:00 |