| Before You Start |
|
Before Starting The Business -Active Brain – Marathi |
|
00:09:00 |
|
B-FAMILY SUPPORT IS Important – Marathi |
|
00:07:00 |
|
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. |
|
B Family Support – 1 |
|
00:12:00 |
|
कोणताही उद्योग करताना कुटुंबाचा सपोर्ट असेल तर कोणताही उद्योजक यशस्वीरित्या उभा राहू शकतो. |
|
B Facing The Problems -10 th Exam – Marathi |
|
00:09:00 |
|
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. |
|
B Don’t Stop Till U get Success – Marathi |
|
00:14:00 |
|
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे |
|
Time Management – Marathi |
|
00:10:00 |
|
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. |
|
M – MAKRET SURVEY कसा करावा -Marathi |
|
00:09:00 |
|
MAKRET SURVEY कसा करावा ? |
|
M – Use Available Sources – Marathi |
|
00:13:00 |
|
Before Going To Sleep Do These Things – Marathi |
|
00:09:00 |
| Marketing |
|
M – How To Start The Business- Marriage Ceremony – Marathi |
|
00:08:00 |
|
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. |
|
M – How To Fix Our Product Price – Marathi |
|
00:06:00 |
|
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. |
|
M – Business Reality -Tiger Entry – Marathi |
|
00:07:00 |
|
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
|
|
M – Launch Our Business – Use Jio Policy – Marathi |
|
00:15:00 |
|
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल. |
|
M-Start Selling – learn from Robert kiyosaki – Marathi |
|
00:06:00 |
|
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. |
|
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – Marathi |
|
00:20:00 |
|
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. |
|
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला – Marathi |
|
00:12:00 |
|
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. |
|
M – Hire सोनम कपूर – Marathi |
|
00:07:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. |
|
M – Sale With Required Quality – Marathi |
|
00:08:00 |
|
नेमक्या ग्राहकाची गरज ओळखणे आणि मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहकांची गरज वेगवेगळी असते मग ती ओळखून विक्री कशी करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे |
|
Customer Feedback – Hindi |
|
00:06:00 |
|
Business Growth करनेके लिए Customer Feedback की ट्रिक बताई गई है। Business Growth करनेके लिए Customer Feedback की बहोत मदत होती है। इससे Customer Interation होता है। Customer Interation से पुराने ग्राहक हम टिका सकते है और उनसे मिलने वाले Feedback से हमें अच्छे suggestion से हमें Business Growth में भी मदत होती है। |
|
Ms Clean And Hygiene – Marathi |
|
00:06:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. |
|
Ms Brand Visibility – Marathi |
|
00:06:00 |
|
आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे. |
|
Ms Repurchase The Product – Marathi |
|
00:08:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये उत्पादनाच्या किमती कोणत्या सिद्धांतावर आधारित असतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे |
|
Ms Brand Promise – Marathi |
|
00:08:00 |
|
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. |
|
Variant Products – Marathi |
|
00:06:00 |
|
ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. |
|
Ms Upselling & Cross Selling – Marathi |
|
00:06:00 |
|
अप सेलिंग अँड क्रॉस सेलिंग पॉलिसीचा मार्केटिंग करताना कशा प्रकारे वापर केला जातो हे या ठिकाणी सांगितले आहे
|
|
Ms Starbucks Campaigns – Marathi |
|
00:09:00 |
|
स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. |
|
Ms Rewards – Marathi |
|
00:10:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे. |
|
Ms Recipe Channel -Marathi |
|
00:05:00 |
|
विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे. |
|
Ms Product Packaging As Gift – Marathi |
|
00:06:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंगचे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
|
|
M – Magic Pin Strategy – Marathi |
|
00:09:00 |
|
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले
|
|
M Business Growth Tag – Marathi |
|
00:06:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. |
|
White Book Selling – Marathi |
|
00:09:00 |
|
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे. |
|
M – Baahubali Policy – Marathi |
|
00:07:00 |
|
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. |
|
How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) – Marathi |
|
00:10:00 |
|
No Mark Policy- hand break – Hindi |
|
00:11:00 |
|
Marketing Ideas – Listen First Sale Later – Marathi |
|
00:06:00 |
|
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे. |
|
What Is a Benefit To Join a Networking Club ? |
|
00:04:00 |
|
SMS & IVR Campaign – Hindi |
|
00:08:00 |
|
Remarketing – Hindi |
|
00:07:00 |
|
How To Sell My Product Amazon Flipkart – Hindi |
|
00:03:00 |
|
How To Sale My Product In Dmart -Hindi |
|
00:05:00 |
|
How To Appoint Diller Distributor 1 – Hindi |
|
00:07:00 |
|
I Want To Export My Product – Hindi |
|
00:08:00 |
|
How To Sale Product To Shop Owners Or Retailers – Hindi |
|
00:09:00 |
|
USP – Hindi |
|
00:06:00 |
|
How To Take a Dealership & Distributorship Of Existing Companies |
|
00:06:00 |
|
How To Sale My Product From Facebook Or Instagram – Hindi |
|
00:05:00 |
|
Establishing One’s Own Brand Enhance The Organization’s Brand |
|
00:05:00 |
|
Customer Behavior Case Study – Hindi |
|
00:09:00 |
|
Customer Relationship Development – Hindi |
|
00:07:00 |
|
Yaadi Super Offer – Hindi |
|
00:10:00 |
|
Barter Scheme – Hindi |
|
00:07:00 |
|
Weight Offer Cashback – Hindi |
|
00:05:00 |
|
M – Patanjali Policy – Marathi |
|
00:11:00 |
|
Social Media Marketing – Marathi |
|
00:11:00 |
|
Course Competitor Analysis – Hindi |
|
00:09:00 |
| Additional Knowledge Update Video From Youtube |
|
Grow Your Business With This Secret Success Formula – YT – Marathi |
|
00:15:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
Best Marketing Strategy – YT – Marathi |
|
00:18:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
|
|
You Can Never Do This Business- YT – Marathi |
|
00:12:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना – Marathi |
|
00:10:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) – Marathi |
|
00:08:00 |
|
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
How To Become Rich – Marathi |
|
00:13:00 |
|
तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल |