📢 FSSAI चे नवीन नियम 2025–26: छोट्या व्यवसायांसाठी मोठा दिलासा!
Food Safety and Standards Authority of India (FSSAI) ने 2025–26 मध्ये अन्न व्यवसायासाठी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.
या बदलांमुळे विशेषतः small food business (लघुउद्योग) यांना मोठा फायदा होणार आहे.
👉 सर्वात मोठा बदल म्हणजे आता ₹1.5 कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना फक्त FSSAI Registration पुरेसे आहे, License घेण्याची गरज नाही.
👉 Registration आणि License आता lifetime valid राहणार असून renewal ची गरज नाही.
👉 Registration प्रक्रिया अधिक सोप्या व डिजिटल पद्धतीने करण्यात आली आहे.
👉 Street vendors, home-based food business, food trucks यांना स्पष्टपणे “Petty Food Business” मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
👉 Inspection आता risk-based असेल, म्हणजे लहान व्यवसायांना कमी त्रास.
⚠️ दुसरीकडे, FSSAI ने नियम अधिक कडकही केले आहेत:
❌ “100% Pure” किंवा “Natural” सारखे misleading शब्द वापरण्यावर बंदी
📦 Labeling अधिक स्पष्ट व compulsory
🧪 Health claims साठी scientific proof आवश्यक
🍟 Used cooking oil वापरावर नियंत्रण
🚫 चुकीच्या labeling वर थेट कारवाई
👉 या सर्व बदलांचा मुख्य उद्देश म्हणजे:
✔ ग्राहकांना सुरक्षित व योग्य माहिती मिळणे
✔ लघुउद्योगांना सुलभता मिळणे
✔ अन्न व्यवसाय अधिक पारदर्शक बनवणे
💡 जर तुम्ही food business करत असाल तर:- योग्य labeling ठेवा- चुकीचे claims टाळा- FSSAI registration करून नियमांचे पालन कर
📌 हे नियम येणाऱ्या काळात प्रत्येक food entrepreneur साठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.
#FSSAI #FoodBusiness #StartupIndia #Chawadi #BusinessUpdate


I’ve been playing here for a few weeks now and the payouts are surprisingly fast. Definitely one of the most reliable spots for gaming right now. Check out pisogamecasino for a great experience!
Top notch entertainment and very fair odds. I’ve tried many sites but this one stands out the most in terms of quality. Go to pkca777 now.
If you are looking for a secure way to get into your account and start winning, this is the place. superace777login makes the whole process seamless.