• No products in the cart.

तुमचा कोणताही बिझनेस असो चावडी तुम्हाला ग्राहक मिळवून देऊ शकते!

अगदी manifacturing बिझनेस / सर्विस सेक्टर किंवा दुकान / हॉटेल / हॉस्पिटल / कोचिंग क्लासेस असतील तरी..

चावडी संलग्न वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तुमचं कोणताही बिझनेस असला तरी आम्ही तुम्हाला ग्राहक म्हणून देऊ शकतो सोप्या भाषेत तुमचे मार्केटिंग करून देऊ शकतो.

ही चार्जेबल सर्विस असली तरी तुमचा बी टू सी किंवा बी टू बी किंवा ऑनलाईन बिझनेस असला तरी सुद्धा आम्ही तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये मदत करू शकतो.

तुम्ही स्वतः मार्केटिंग ला स्टाफ ठेवण्यापेक्षा अत्यंत कमी खर्चामध्ये आम्ही तुमचे मार्केटिंग करू शकतो.

एजन्सी टाइप हे काम असल्यामुळे प्रत्येक वेळी स्टाफ सोडून जाण्याची तुम्हाला भीती असणार नाही आणि आम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असल्यामुळे तुम्हाला स्किल मार्केटिंग एजन्सी मिळणार आहे

याविषयी अधिक माहितीसाठी चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारा..

May 24, 2026

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training Services.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, Savedi, Taluka - Nagar, Dist- Ahilyanagar, Maharashtra, India - 414003
top
All Right Reserved.